स्वकुळ धारा - भाग १०
भ जिव्हेश्वरपुञ सनातन यांचे बांगला देशात वास्तव्य
श्री सनातन यांना श्रीमहाविष्णु यांनी माता पार्वती यांच्या कडून मागुन घेतले.
बांगला देशाचा राजा चितवृती हे महान विष्णुभक्त होते एकदा विष्णूनी रोग्याचे रूप घेऊन त्यांची परिक्षा पाहीली व त्यांना वर मागण्या सांगितले .
विष्णूचां भरजरी पितांबर पाहून तो ज्यांनी विणला त्याला मझ्या देशात वस्त्र विणण्यास द्यावे आसा वर मागितला.
तथास्तु म्हणुन विष्णूनी श्रीसनातन यांना बोलावले व त्यांना राजा चितवृती यांच्या कडे बांगला देशात राहण्यास सांगितले त्यांच्या पासुन बांगड साळी शाखा निर्माण झाली पुढे ही शाखा स्वकुळ साळी शाखेत विलीन करण्यात आली .
संदर्भ -- आध्याय २० अोव्या १४२ ते १४५
॥ हर हर जिव्हेश्वर ॥
. . . . . . . ( क्रमशः )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे