स्वकुळ धारा - भाग ३
साळीमाता अंकिनी देवी व दशांकीनी देवी यांची जन्मकथा .
आदिमायेने माता पार्वतीच्या मनातील हेतू आेळखुन ब्रम्हदेवाला दिव्य कन्या उत्पन्न करण्याची अाज्ञा केली .
ब्रम्हदेवा॑ने आपल्या ब्रम्हतेजातुन दिव्य व सुलक्षणी कन्या निर्माण केली ती ब्र�म्हाच्या अंकापासून निर्माण झाल्याने तीचे नाव आंकिनी असे ठेवले.
ब्रम्हदेवाची पत्नी माता सविञी हिने हे पाहिले व तिलाही कन्या उत्पन्न करण्याची इच्छा निर्माण होऊन तिने दशलक्षणी अशी कन्या प्रगट केली दहा लक्षणांनी युक्त म्हणून दशांकीनी असे तिचे नामकरण झाले .
या ब्रम्हदेव व माता सावित्रीच्या पुत्री असुन माता सरस्वतीच्या बहिणी आहेत.
(सौजन्य - साळी ग्रंथ संपदा )
।। हर हर जिव्हेश्वर ।।
...............( क्रमश: )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे