स्वकुळ धारा - भाग ६

Share


साळीमाता आकिंनीदेवीचां प्रथम पुञ लोमहर्ष यांस ब्रम्हज्ञाना संपादन करण्यासाठी गुरु कडे जाण्याचा उपदेश

साळीमाता आकिंनीदेवी या ब्रम्हतेजातुन उत्पन्न झाल्यामुळे त्या आपल्याला ज्ञान व भक्ती प्रदान करतात .
लोमहर्ष यांस लहानपणापासून त्यांनी ध्यान व नामस्मरणाची गोडी लावली पुढे लोमहर्षाने स्वकर्म काय करावे आसे विचारले आसता त्यांनी त्यांस ऋषी बगदालभ्य यांच्या कडे गुरु उपदेश घेण्यासाठी पाठवले ( ऋषी बगदालभ्य हे आपल्या साळी वंशाचे प्रथम  गुरु आहेत ).

ऋषी बगदालभ्य यांनी लोमहर्ष यांस ब्रम्हज्ञाना प्रदान करून ऋषी बनवले हेच ते साळी वंशाचे महानतपस्वी ऋषी लोमहर्ष आहेत. साळीमाता आंकिनीदेवी यांचे  तिन पुञ चंद्रकांत , क्षेत्रपाळ आणि पार्श्वनाथ यांनी आपल्या थोरले ब॑धु ऋषी लोमहर्ष यांच्या कडुन ब्रम्हज्ञान प्राप्त केले .

साळीमाता आकिंनीदेवी यांच्या चारही पुञांनी ब्रम्हचारी राहून ब्रम्हज्ञाना चा आभ्यास करून सात्विक आशा श्रावकधर्माची निर्मिती केली आणि पार्श्वनाथानी त्याची आचरण संहिता निर्माण केली .
म्हणुन आपले स्वकुळ हे सात्विक कुळ आसुन त्याच्यातील परंपरा व आचरण आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करायला हावा

।स्वकुळ साळी सात्विक साळी।
।स्वकुळ साळी सुसंस्कृत साळी।

।। हर हर जिव्हेश्वर ।।

. . .  . .  . . . . . . ( क्रमश: )

संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे
 

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...