स्वकुळ धारा - भाग ७
साळीमाता दशांकीनीदेवी यांचा आपल्या सहा पुञांना स्वकर्मचा उपदेश
साळीमाता दशांकीनीदेवी या आपल्याला कला आणि ज्ञान प्रदान करतात म्हणून त्यांनी आपल्या साहाही पुञांना साळी कर्माचे म्हणजे वस्त्र विणण्याच्या कलेचे ज्ञान संपादन करण्याचा उपदेश केला
साळीमाता दशांकीनीदेवी यांच्या
१ कैलासभुवन . २ सनातन
३ भक्तीमान . . . ४ पर्वकाळ
५ दयासागर . ६ आर्चन
सहा पुञांनी भ जिव्हेश्वरांना गुरूस्थानी मानुन वस्त्र विणण्याच्या सर्व कला व ज्ञान आर्जित केले आणि ग्रहस्थधर्माचे आचरण करून साळी वंशाचा विस्तार केला .
। स्वकुळ साळी कर्मयोगी साळी ।
।। हर हर जिव्हेश्वर ।।
. . . . . . . . . . . ( क्रमश: )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे