पुणे स्वकुळ साळी समाज पुणे आयोजित उपवधू-वर मेळावा २०१५ उदंड प्रतिसादात संपन्न..!
पुणे स्वकुळ साळी समाज पुणे आयोजित उपवधू-वर मेळावा २०१५ प्रचंड उत्साहात पार पडला. सादारणः ४५०० समाजबांधवांनी मेळाव्यास भेट देऊन उदंड प्रतिसाद दिला आणि उपवधू + वर यांची १००० हुन अधिक विक्रमी नोंद झाली.
आपल्या सहकार्याने आणि प्रतिसादाने हे मोठे कार्य आनंदाने पार पडले त्याबद्दल "पुणे स्वकुळ साळी समाज पुणे" आपले अतंत्य आभारी आहे.
सुचना:- स्वरणिकेतील आणि मेळाव्यादिवशी नोंदविलेली नावे अशी एकूण १००० हुन अधिक नावे www.jivheshwar.com वर १० एप्रिल २०१५ नंतर प्रकाशित होतील याची वाचकांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे हि विनंती..!