स्वा.सै.श्री.गुळस्कर नारायण गंगाधर
जन्म: १९१२
जन्मस्थान येवला, शिक्षण मराठी पाचवी इयत्ता पास १९३२ मध्ये भगतिसिंगांचा पोवाडा म्हटल्याबद्दल ६ महिने १५ दिवस सश्रम कारावास धुळे तुरुंगात भोगला. शासनाकडुन सन्मानपत्र मिळाले.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे