स्वा.सै.श्री.गोपाळ काशीराम देवळे
जन्म- १९२१
जन्मगाव येवला. शिक्षण मराठी ४ थ्या इयत्तेपर्यंत. १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात प्रभात फेर्या काढणे, तारा तोडणे, बुलेटिन वाटणे, रेल्वे रूळ उखडणे इत्यादी मध्ये भाग घेतल्याबद्दल ६ महिले सश्रम कारावास येरवडा तुरुंगात भोगला. शासनाकडून २०० रूपये मासिक मानधन, शिक्षण सवलत व सन्मानपत्र मिळाले.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे