स्वा.सै.श्री.दिंडे नरहरी उखाजी
जन्म: १९०१
मुळ गाव येवला : शिक्षण मराठी ६ व्या इयत्तेपर्यन्त. १९३० मध्ये सत्याग्रहात भाग घेतल्याबद्द्ल ५ महिने व १९३२ मध्ये पिकेटिंग केल्याबद्दल ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
मुळ गाव येवला : शिक्षण मराठी ६ व्या इयत्तेपर्यन्त. १९३० मध्ये सत्याग्रहात भाग घेतल्याबद्द्ल ५ महिने व १९३२ मध्ये पिकेटिंग केल्याबद्दल ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.
टीप - वरील दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉमला जरुर पाठवा.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे