ठाणे जिल्हा स्वकुळ साळी समाज
नोंदणी क्र. - ई/९२८/ठाणे दि. १७/५/८८
कार्यालयाचा पत्ता - स्वानंदाधीश, पहिला मजला, गोपाळनगर रोड नं.१, डोंबिवली (पूर्व)
नोट - या वर्षी म्हणजेच २०१० मध्ये सध्या कार्यरत असलेल्या मंडळाचे पदाधिकारी (अध्यक्ष,उपअध्यक्ष,चिटनीस,खजिनदार व कार्यरत विश्वस्त) यांचे नाव व फोन नं. यांची कोणास माहीती असल्यास जिव्हेश्वर.कॉम टीमला या jivheshwar2010[at]gmail[dot].com ई-मेलवर पाठवून द्यावे हि नम्र विनंती.