ह.भ.प.श्री मुंगाजीबुवा रोडे (पैठण)
मुंगाजी रोडेबाबा हे पैठणचे राहणारे होते. पत्नीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एका मुलाचा म्हणजे मारोती रोडे यांचा सांभाळ केला. गावोगाव जाऊन हरीकीर्तन करणे व मिळालेल्या बिदागीवर प्रपंच चालवणे असा त्यांचा नित्यनियम होता. पैठणच्या पंचकोशीत त्यांना रोडेबाबा म्हणुनच ओळखत असत. आजूबाजूच्या सर्व गांवत ते पायी फिरत असत.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे