संकेतस्थळाविषयी

Share

येथे आम्ही तुम्हाला या संकेतस्थळाविषयी काहीशी माहिती देत आहोत. संकेतस्थळावरील पानांचे डिझाइन्स कसे केलेले आहे, मराठी दिसण्यासाठी आणि लिहिण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. Browser compatibility कोणती आहे. याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे.

Standards compliance

हे संकेतस्थळ बनविताना सर्व संकेतस्थळांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केलेले आहे. त्यामध्ये W3C Web आणि HTML4, HTML5, CSS2 & CSS3 चे सर्व नियम वापरण्यात आलेले आहेत.

पानांचे डिझाइन्स

या संकेस्थळाच्या पानांच्या डिझाइन्स वर, रंगांवर, अक्षरांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. पानांचा रंग डोळ्यांना जास्त भडक वाटणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. तसेच अक्षरांची उंची योग्य प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे. मुख्य मेनू व डाव्या बाजूचा मेनू जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे जेणे करून आपल्याला कमीत कमी वेळात योग्य ती माहिती पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मराठी दिसण्यासाठी व लिहिण्यासाठीचे तंत्रज्ञान

संकेस्थाळावर मराठी दिसण्यासाठी सर्व पानांचे Character set Unicode (UTF-8) मध्ये set करण्यात आलेले आहे आणि लिहिण्यासाठी गमभन या टंकलेखन सुविधेचा वापर करण्यात आलेला आहे.

Browser compatibility

या संकेतस्थळाची Windows, Macintosh and Linux या Operating System वर चाचणी घेण्यात आलेली आहे. तसेच हे संकेतस्थळ खालील दिलेल्या Browser च्या Version मध्ये चालु शकेल.
  • Internet Explorer 9.0 and above
  • Firefox 18 and above
  • Opera 10.0 and above
  • Safari 5.0 and above
  • Chrome 25.0 and above
  • Screen sizes ranging from 1024px to 768px in width
Share