स्वकुळ धारा - भाग १
भ शंकर व माता पार्वती श्रीजिव्हेश्वरांना मागावर विणत आसताना मायेने भेटायला आले
असता त्यांना व॑दन करुन श्रीजिव्हेश्वरानीं त्यांना काही प्रश्न विचारले .
प्रश्न -- देवा हे शरीर कोणाच्या आधाराने चालते ?
भ शंकर -- ब्रम्हापासून शुन्य , शुन्यापासुन आकाश ,आकाशा पासुन वायु , वायु पासून तेज ,तेजापासन जल , जला पासुन पृथ्वी , ह्य प्रमाणे पृथ्वी,आप,तेज,वायु,आकाश हे पंचमहाभूते झाले , हे सर्व ऐकमेकात ताळमेळ राखून शरीर व पंच प्रणाचे पोषण करित आसतात
वरिल सर्व कथन आज योग व आर्युवेद शास्ञा मुळे सिध्द झाले आहे आपल्या साळी ग्रंथामध्ये आपार ज्ञानसमुद्र भरला आसुन त्याचे प्रबोधन झाले पहिजे
. . . आपला समाज त्या वेळी किती सुसंस्कृत व प्रगत होता याची प्रचिती साळी ग्रंथाचा आभ्यास केल्यावर येते .
। सकुळ साळी सुसंस्कृत साळी ।
।। हर हर जिव्हेश्वर ।।
. . . . . . . . . . . ( क्रमश )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे