स्वकुळ धारा - भाग ५
भ जिव्हेश्वरांचे गृहस्थ जिवन
कैलासावर श्रीजिव्हेश्वर प्रथम भ शंकरांचे पुजन करुन मागावर सुंदर सुंदर वस्त्र विणत असत आणि साळीमाता आकिंनीदेवी व दशांकीनीदेवी त्यांना मदत करत आसत
श्रीजिव्हेश्वरांना साळीमाता आकिंनीदेवी पासुन १ लॊमहर्ष २ चंद्रकांत ३ क्षेत्रपाळ ४ पाश्वनाथ आसे चार पुञ झाले त्यांनी ब्रम्हचारी राहुन श्रावक धर्माची निर्मिती केली .
साळीमाता दशांकीनीदेवी पासुन १ कैलासभुवन २ सनातन ३ भक्तिमान ४ पर्वकाळ ५ दयासागर ६ आर्चन आसे सहा पुञ झाले यांच्या पासुन आपल्या साळी व॑श निर्माण झाला
म्हणून आपली हि सहा कुल गोञ आहेत त्या मुळे कश्यप , आगिंरा , भारव्दाज वैगेरे गोञ आपली म्हणून सांगू नयेत.
। स्वकुळ साळी सात्विक साळी ।
।। हर हर जिव्हेश्वर ।।
. . . . . . . . . . . .( क्रमशः )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे