Download free eBooks
ई-ग्रंथ/ई-पुस्तक या विभागामध्ये समाजातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजीटल स्वरुपात रुपांतर करुन येथे सर्व समाजबांधवांसाठी डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे. तरी समाजबांधवांनी आपल्या समाजातील दुर्मिळ ग्रंथांची माहीती जिव्हेश्वर.कॉम टीमला पाठवावी. तसेच येथे समाजाबांधवांनी लिहिलेले साहित्य (कथा,कविता,ललित,इ.) याचे ई-पुस्तक स्वरूपात विनामूल्य प्रकाशन करण्यात येईल. आणि त्याचा लाभ समाजातील सर्वांना घेता येईल तेव्हा समाजबांधवांनी स्वतःचे लिहिलेले साहित्य जिव्हेश्वर.कॉम टीमला जरुर पाठवावे.