ह.भ.प.श्री.अर्जुन जगन्नाथ महाराज सुरे (सोलापूर)
हे सोलापूर येथील राहणारे असून नोकरी करीतच अध्यात्माकडे वळले. महाभारतातील निवडक कथासार घेऊन त्यावर रसाळवाणीत प्रवचन करतात. आजवर या विषयावर त्यांची अनेक प्रवचने झालेली आहेत. विविध ठिकाणी नमसप्ताहाच्या निमित्ताने त्यांची प्रवचने आयोजीत केली जातात. भ. जिव्हेश्वर नवविधा भक्ती आदी विषयांवरील त्यांनी प्रवचने दिलेली आहेत.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे