ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर चं.गायकवाड महाराज (सोलापूर)
सोलापूर येथील साळीवाडा (बेगमपेठ) येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर गायकवाड यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास तोरमे गुरूजींच्या शाळेत पुर्ण केला. ते नित्यनियमाने वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करतात. भजन, कीर्तन, प्रवचनांद्वारे वारकरी पंथाचे विवरण करतात. पोथी वाचन व त्याचा साध्या सरळ भाषेत अर्थ सांगून श्रोत्यांचे लक्ष केंद्रित करतात.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे