ह.भ.प.श्री.नारायण भुरे महाराज (सोलापूर)
ह.भ.प. श्री. नारायण भुरे हेही सोलापूर येथीलच राहणारे असून विठ्ठलभक्त होते. सोलापूर येथील साळी समाजाच्या विठ्ठल मंदिरात त्यांनी ३५ वर्षे विणाधारी म्हणून सेवा केली. भजन, पूजन आणि प्रवचन हेच त्यांचे जीवन होते.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे