ह.भ.प.श्री लाडप्पा गोंविदराव भंडारे(अक्कलकोट)
ह. भ. प. श्री लाडप्पा गोंविदराव भंडारे हे मूळ अक्कलकोटचे राहणारे असून ते वारकरी पंथाचे पाईक आहेत. ते माउलीची वारी आठ वर्षापासून नियमित करीत असतात. धोंडोपंत दादा यांच्या दिंडीसोबत ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. अक्कलकोट येथील साळी समाजाच्या विठ्ठल मंदिरातही त्यांची सेवा चालूच आहे. धार्मिक कार्यास उदारहस्ते ते दानधर्मही करतात.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे