Matching Points

Share

गुणमिलन म्हणजे काय?

गुणमिलन (वधूवर पत्रिका मिलन) म्हणजे वधू व वर ह्यांची जन्मनक्षत्रें व राशि आणि जन्मलग्नकुंडल्या ह्यांवरुन वधू व वर ह्यांचे गुणधर्म, स्वभाव, त्यांचे वैवाहिक जीवन, सौभाग्ययोग, विधुरयोग, संततियोग वगैरेसंबंधी ज्ञान करुन घेण्याची शास्त्रोक्त पध्दती होय. जन्मनक्षत्र व जन्मराशीवरुन त्यांचे गुणधर्म व स्वभाव एकमेकांस पोषक आहेत किंवा नाहीत ह्यांचे ज्ञात करुन घेता येते. ह्याकरीता पूर्वाचार्यांनी परिश्रमपूर्वक नियम करुन ठेविले आहेत. वधू व वर ह्यांचे आयुष्य सुखासमाधानाने जावे अशी प्रत्येक माणसाची इच्छा असणारच. अशांसाठी हे गुनमिलनच्या साह्याने योग्य वधूवरांची सांगड घालून देण्याची सोय करुन दिली आहे. तरी सर्वांनी त्याचा जरुर लाभ घ्यावा.

वर (Bride-groom)
वधू (Bride)
   

महत्वाची सुचना - वरील केलेल्या गुनमिलनाच्या गणितातून वाचकांना वधू-वराचे जन्मनक्षत्र आणि राशीवरुन गुण कसे मिळवायचे यांची त्वरीत माहिती मिळते. तरीसुध्दा अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ज्ञांकडून प्रत्रिका तपासून घेणे आवश्यक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. आपल्या सुचना/मार्गदर्शनासाठी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर ई-मेल पाठवा.

Share